• होम
  • व्हिडिओ
  • Special Report : लेकीच्या 'या' विश्वविक्रमासाठी वडिलांनी काढलं लाखोंचं कर्ज
  • Special Report : लेकीच्या 'या' विश्वविक्रमासाठी वडिलांनी काढलं लाखोंचं कर्ज

    News18 Lokmat | Published On: Feb 4, 2019 03:36 PM IST | Updated On: Feb 4, 2019 04:13 PM IST

    अहमदनगर, 04 फेब्रुवारी : अहमदनगरमधील कोपरगावातल्या इयत्ता सातवीत शिकणाऱ्या सौंदर्या बनसोड या मुलीला जगातली सर्वात मोठी रांगोळी काढायची आहे. आणि यासाठी तीनं शिवरायांच्या चित्राची निवड केली आहे. तर 19 फेब्रुवारीला शिवजयंतीच्या मुहुर्तावर तीची ही रांगोळी पुर्ण होणार आहे. तर घरची आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी आपल्या मुलीचं स्वप्न पुर्ण करण्यासाठी आई- वडिलांनी आपलं सर्वस्व पणाला लावलं आहे. जगातली सर्वात मोठी रांगोळी काढण्याचं स्वप्न पाहणाऱ्या सौदर्याच्या स्वप्नपुर्तीसाठी तीच्या वडिलांनी लाखोंचं कर्ज घेतलं आहे तर तीच्या आईनं अंगावरचे सगळे दागिने विकून आपल्या लेकीच्या स्वप्नाला हातभार लावला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading