• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: घर बुडाल्यानंतर शाळेत ठेवलं गरोदर महिलेला, 3 दिवसानंतर मदत न मिळाल्यामुळे पुरग्रस्त संतापले
  • VIDEO: घर बुडाल्यानंतर शाळेत ठेवलं गरोदर महिलेला, 3 दिवसानंतर मदत न मिळाल्यामुळे पुरग्रस्त संतापले

    News18 Lokmat | Published On: Aug 9, 2019 12:21 PM IST | Updated On: Aug 9, 2019 12:29 PM IST

    सांगली, 09 ऑगस्ट : सांगलीमध्ये एका वाडीतील एका शाळेत लोकांनी आसरा घेतला आहे. त्यांना आज पहिल्यांदाच मदत मिळते. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी. आर्मी सांगलीवाडीतल्या गावकऱ्यांवर पुरपरिस्थिती ओढवली आहे. मदत करण्यासाठी प्रशासन कमी पडतं आहे कारण ३ दिवसानंतरही या गावात मदत पोहोचलेली नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी