• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: पुरामुळे प्राण्यांचा जीव धोक्यात, पाहा बैलाचं LIVE रेस्क्यू ऑपरेशन
  • VIDEO: पुरामुळे प्राण्यांचा जीव धोक्यात, पाहा बैलाचं LIVE रेस्क्यू ऑपरेशन

    News18 Lokmat | Published On: Aug 7, 2019 09:26 AM IST | Updated On: Aug 7, 2019 09:26 AM IST

    कोल्हापूर, 07 ऑगस्ट: कोल्हापूरजवळच्या सीमाभागातही पुराचा जोर आहे. गोकाकमधली ही दृश्यं आहेत. पुराच्या पाण्यात अडकलेल्या बैल आणि म्हशींना क्रेनच्या साहाय्यानं बाहेर काढण्यात येत आहे. अनेक म्हशी पाण्यामध्ये अडकल्यात होत्या. त्यांच्या रेस्क्यू ऑपरेशनचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी