अकरावी प्रवेशाची  पहिली यादी जाहीर

अकरावी प्रवेशाची  पहिली यादी  जाहीर

तांत्रिक अडचणींमुळे पहिली यादीला जाहीर होण्यास उशीर झाला.

  • Share this:

11जुलै : अकरावी ऑनलाईन प्रवेशाची पहिली यादी मध्यरात्री 1 वाजता जाहीर झाली आहे.   काल संध्याकाळी 5 वाजता ही यादी जाहीर होणं अपेक्षित होतं.

तांत्रिक अडचणींमुळे  पहिली यादीला जाहीर होण्यास उशीर झाला. तांत्रिक घोळामुळे रात्री उशिरापर्यंत यादी जाहीर न झाल्याने विद्यार्थी आणि पालकवर्गात संभ्रमाचं वातावरण होतं. मोठ्या प्रतिक्षेनंतर रात्री उशिरा ही यादी जाहीर करण्यात आली.  विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने अडचणी येत असल्याचं स्पष्टीकरण मुंबई शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून देण्यात  आलंय.

First published: July 11, 2017, 9:51 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading