• नाशिकच्या ढाकरदरी डोंगरावर वणवा; पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Mar 3, 2021 04:30 PM IST | Updated On: Mar 3, 2021 04:39 PM IST

    Nashik Updates: नाशिकच्या देवळा तालुक्यातील ढाकरदरी डोंगरावर वणवा लागला आहे. मोठ्या प्रमाणात वनसंपत्ति जळून खाक झाली आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी