• होम
  • व्हिडिओ
  • पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर ट्रकने घेतला पेट; आगीची भीषणता दाखवणारा VIDEO
  • पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर ट्रकने घेतला पेट; आगीची भीषणता दाखवणारा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Oct 1, 2019 10:12 AM IST | Updated On: Oct 1, 2019 10:12 AM IST

    मावळ, 01 सप्टेंबर: पुणे -मुंबई एक्सप्रेसवेवर सोमाटणे फाटा इथे मालवाहू ट्रकने अचानक पेट घेतला. संपूर्ण ट्रक जळून खाक झाला आहे. हा ट्रक औषधं आणि केमिकल घेऊन मुंबईच्या दिशेने जात असताना प्रकार घडला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी