• होम
  • व्हिडिओ
  • फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव, आगीची दाहकता दाखवणारा VIDEO समोर
  • फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव, आगीची दाहकता दाखवणारा VIDEO समोर

    News18 Lokmat | Published On: May 27, 2019 08:25 AM IST | Updated On: May 27, 2019 08:25 AM IST

    पालघर, 27 मे: चिल्हार-बोईसर मार्गावरील गुंदेल इथे फर्निचरच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. आगीत संपूर्ण फर्निचर जळून खाक झालं. आगीचं कारण मात्र अद्याप स्पष्ट झालं नाही. या आगीत फर्निचर मालकाचं लाखोंचं नुकसान झालं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading