• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : भरधाव टेम्पोला मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण आग
  • VIDEO : भरधाव टेम्पोला मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण आग

    News18 Lokmat | Published On: Oct 11, 2019 11:22 AM IST | Updated On: Oct 11, 2019 11:22 AM IST

    मुंबई, 11 ऑक्टोबर: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आज पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास मुंबईहून पुण्याकडे कुरियरचे पार्सल घेऊन जाणाऱ्या भरधाव टेम्पोला कामशेत बोगद्याजवळ आग लागल्याची घटना घडली. या घटनेत टेम्पोमधील सर्व साहित्य जळून खाक झाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी