• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: महावितरणचा भोंगळ कारभार, उघड्या डीपीचा स्फोट
  • VIDEO: महावितरणचा भोंगळ कारभार, उघड्या डीपीचा स्फोट

    News18 Lokmat | Published On: Oct 29, 2019 09:51 AM IST | Updated On: Oct 29, 2019 09:51 AM IST

    बीड, 29 ऑक्टोबर: माजलगाव तालुक्यातील पात्रूड येथे महावितरणच्या डीपीचा अचानक स्फोट झाला आणि आग लागली. सुदैवाने जवळ कोणी नसल्यामुळे दुर्घटना टळली. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी