• होम
  • व्हिडिओ
  • नव्या ट्रान्सफॉर्मचा स्फोट, आगीची दाहकता दाखवणारा VIDEO समोर
  • नव्या ट्रान्सफॉर्मचा स्फोट, आगीची दाहकता दाखवणारा VIDEO समोर

    News18 Lokmat | Published On: Jun 12, 2019 11:30 AM IST | Updated On: Jun 12, 2019 11:31 AM IST

    वसई, 12 जून: नायगाव इथं झालेल्या ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटानं स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अमोल नगर परिसरात एमएसईबीनं नव्यानंच लावलेल्या ट्रान्सफॉर्मरचा जबरदस्त स्फोट झाला. दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ट्रान्सफॉर्मर नवीनच असल्यानं हा स्फोट नेमका कशानं झाला हे समजू शकलं नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading