• होम
  • व्हिडिओ
  • रस्त्यावरून जात होता तरुण; अचानक झाला ट्रान्सफॉर्मरचा स्फोट : नवी मुंबईतला CCTV VIDEO व्हायरल
  • रस्त्यावरून जात होता तरुण; अचानक झाला ट्रान्सफॉर्मरचा स्फोट : नवी मुंबईतला CCTV VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Sep 23, 2019 12:56 PM IST | Updated On: Sep 24, 2019 03:43 PM IST

    नवी मुंबई, 23 सप्टेंबर: कोपरखैरणे परिसरात रस्त्यावरील ट्रान्सफॉर्मरमध्ये स्फोट झाल्यानं दुर्घटना घडली. या दुर्घटनेत रस्त्यावरून जाणारा तरुण जखमी झाला आहे. स्फोट झाल्याने या तरुणाच्या कपड्यांना आग लागली. जखमी तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading