• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: उरणच्या ओएनजीसी प्लांटमध्ये भीषण अग्नितांडव! नागरिकांमध्ये भीती
  • VIDEO: उरणच्या ओएनजीसी प्लांटमध्ये भीषण अग्नितांडव! नागरिकांमध्ये भीती

    News18 Lokmat | Published On: Sep 3, 2019 08:29 AM IST | Updated On: Sep 3, 2019 08:29 AM IST

    नवी मुंबई, 03 सप्टेंबर: उरणच्या ओएनजीसी प्लान्टमध्ये भीषण आग लागली आहे. पाऊस पडत असतानाही ह्या प्लान्टमध्ये मात्र अग्नितांडव सुरू आहे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. जवळ असणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी