• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: भिवंडीतील गोदामात अग्नितांडव; गोदामातील कपड्याची राख
  • VIDEO: भिवंडीतील गोदामात अग्नितांडव; गोदामातील कपड्याची राख

    News18 Lokmat | Published On: Sep 15, 2019 09:13 AM IST | Updated On: Sep 15, 2019 09:13 AM IST

    भिवंडी, 15 सप्टेंबर: भिवंडी तालुक्यातील ओवळी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील  परसनाथ कंपाऊंडमधील सुप्रीम ट्रान्सपोर्टच्या गोदामाला पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली यामध्ये लाखो रुपयांचे कपडे जळून खाक झाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी