कल्याणच्या स्वीट मार्टमध्ये अग्नितांडव; आगीची भीषणता दाखवणारा VIDEO
कल्याणच्या स्वीट मार्टमध्ये अग्नितांडव; आगीची भीषणता दाखवणारा VIDEO
News18 Lokmat |
Published On: Sep 23, 2019 12:05 PM IST | Updated On: Sep 23, 2019 12:05 PM IST
कल्याण, 23 सप्टेंबर: कल्याण सिंडिकेट येथील एका स्वीट मार्टला मध्यरात्री 3 च्या सुमारास लागली होती. आगीमध्ये स्वीट मार्ट पूर्णपणे जळून खाक झालं आहे. अग्निशमन दलाला माहिती मिळताच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं.