• होम
  • व्हिडिओ
  • नाशिकमध्ये बिझनेस बँक इमारतीत अग्नितांडव! आगीची भीषणता दाखवणारा VIDEO
  • नाशिकमध्ये बिझनेस बँक इमारतीत अग्नितांडव! आगीची भीषणता दाखवणारा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Sep 7, 2019 02:30 PM IST | Updated On: Sep 7, 2019 02:30 PM IST

    नाशिक, 07 सप्टेंबर: नाशिकमधील बिझनेस बँक इमारतीमध्ये भीषण आग लागली आहे. या इमारतीत 15 जण अडकल्याची माहिती होती. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी