• होम
  • व्हिडिओ
  • भिवंडीत गोडाऊनमध्ये अग्नितांडव, आगीची भीषणता दाखवणारा VIDEO
  • भिवंडीत गोडाऊनमध्ये अग्नितांडव, आगीची भीषणता दाखवणारा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Oct 21, 2019 12:28 PM IST | Updated On: Oct 21, 2019 12:28 PM IST

    भिवंडी, 21 ऑक्टोबर: भिवंडीतील एका गोदामाला भीषण आग लागली आहे. अग्निशमनदलाकडून गोदामाला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीमुळे गोदामातील सामान जळून खाक झालं आहे. ही आग कशामुळे लागली याबाबत कोणतीही अद्याप माहिती मिळू शकली नाही

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी