दापोलीत 2 गटात फिल्मी स्टाईलने हाणामारी, 5 जण गंभीर जखमी

दापोलीत 2 गटात फिल्मी स्टाईलने हाणामारी, 5 जण गंभीर जखमी

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील मुरुड समुद्र किनाराऱ्यावर 2 दोन गटात फिल्मी स्टाईलमे जोरदार हाणामारी झाली आहे.

  • Share this:

रत्नागिरी, ता. 28 मे : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील मुरुड समुद्र किनाराऱ्यावर 2 दोन गटात फिल्मी स्टाईलमे जोरदार हाणामारी झाली आहे. यात 5 जण गंभार जखमी झाले आहेत. किरकोळ कारणावरून ही हाणामारी झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी तक्रार दापोली पोलीस स्थानकात दाखल झाली आहे.

मुरुड समुद्र किनाराऱ्यावर पाजपंढरी गावातील काही तरूण फिरायला गेले असता समुद्र किनाऱ्यावर मुरुड गावातील काही तरुणांशी बाचाबाची झाली आणि याचं रूपांतर हाणामारीत झालं.

यात पाजपंढरी येथील योगेश चौलकर,  रोशन चोगले, सुशांत चोगले ,अनिकेत पालेकर, आकाश चौलकर या तरूणांना बेदम मारहाण करण्यात आली आहे.

First published: May 28, 2018, 8:41 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading