Home /News /maharashtra /

VIDEO: ठाण्यात तुफान राडा, भाजप-मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये जुंपली

VIDEO: ठाण्यात तुफान राडा, भाजप-मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये जुंपली

ठाणे, 10 मे: ठाण्यात भाजप आणि मनसेचे कार्यकर्ते एकमेकांसमोर भिडल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालं. पादचारी मार्गावर आंब्याचा स्टॉल लावण्यावरून ही वादावादी झाली. वादाचं रुपांतर पुढे हाणामारीत झालं. कार्यकर्त्यांची हाणामारी रोखण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

पुढे वाचा ...
    ठाणे, 10 मे: ठाण्यात भाजप आणि मनसेचे कार्यकर्ते एकमेकांसमोर भिडल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालं. गुरुवारी रात्री भररस्त्यात कार्यकर्त्यांनी तुफान राडा घातल्यानं ठाण्यात तणावाचं वातावरण होतं. पादचारी मार्गावर आंब्याचा स्टॉल लावण्यावरून ही वादावादी झाली. वादाचं रुपांतर पुढे हाणामारीत झालं. कार्यकर्त्यांची हाणामारी रोखण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.
    First published:

    Tags: BJP, Lok sabha election 2019, Maharashtra Lok Sabha election 2019, MNS, Thane

    पुढील बातम्या