Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पीकविम्यासाठी आक्रमक पवित्रा, संतप्त शेतकरी उतरले रस्त्यावर
  • VIDEO : पीकविम्यासाठी आक्रमक पवित्रा, संतप्त शेतकरी उतरले रस्त्यावर

    News18 Lokmat | Published On: Nov 14, 2019 10:39 AM IST | Updated On: Nov 14, 2019 10:39 AM IST

    अद्वैत मेहता (प्रतिनिधी)बीड, 14 नोव्हेंबर: बीड जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना अद्यापही गेल्या वर्षी मंजूर झालेली पीकविम्याची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे शेतकरी आता रस्त्यावर उतरले आहेत. नेमकं काय घडलं?पाहुयात याचाच एक स्पेशल रिपोर्ट.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी