शेतकऱ्यांनी दूध फेकून न देता गावात वाटलं

शेतकऱ्यांनी दूध फेकून न देता गावात वाटलं

पिंपरी पेंढार येथील शेतकऱ्यांनी गावातल्या लोकांना मोफत दूध वाटलं .

  • Share this:

02 जून : शेतकरी संपाचा आज दुसरा दिवस. काल आंदोलकांनी रस्त्यावरच दुधाचे टँकर्स ओतून दिल्यानंतर समाजमाध्यमातून त्यावर बरीच टीकाही झाली होती. म्हणूनच आज जुन्नरमधल्या शेतकऱ्यांनी आजचं दूध फेकून न देता गावातल्याच गोरगरिबांना वाटून टाकलं आणि सरकारचा निषेध केला.

 

पिंपरी पेंढार येथील शेतकऱ्यांनी गावातल्या लोकांना मोफत दूध वाटलं . दूध फेकून देण्यापेक्षा लोकांना दिल्यानं आंदोलनातला हा नक्कीच सकारात्मक बदल म्हणावा लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 2, 2017 12:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading