• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: शेतकऱ्याच्या लेकीचं वऱ्हाड, इंजिनिअर प्रियांकाचा थाटच न्यारा
  • VIDEO: शेतकऱ्याच्या लेकीचं वऱ्हाड, इंजिनिअर प्रियांकाचा थाटच न्यारा

    News18 Lokmat | Published On: Mar 31, 2019 01:53 PM IST | Updated On: Mar 31, 2019 06:45 PM IST

    बारामती, 31 मार्च : बारामती तालुक्यातील जळोचीत येथे रविवारी एक अनोखा लग्नसोहळा पार पडला. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर असलेली शेतकऱ्याची मुलगी प्रियांका दत्तात्रय माने हिचा विवाह स्थापत्य अभियंता संग्राम सुनिल बांदल यांच्याशी झाला. या लग्नासाठी प्रियांकाचे वऱ्हाड जळोचीत येथून रुई येथील सिताराम मंगल कार्यालयात जाण्यासाठी चक्क बैलगाडीतूून निघालं. घुंगरांचा छनछनाट करत एका रांगेत निघालेल्या 15 बैलगाड्या रस्त्यानं जाणाऱ्या प्रत्येकाचं लक्ष वेधून घेत होत्या.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading