• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: बोअरवेलच्या पाण्यावर कांदा बिजाचं घवघवीत उत्पन्न घेणारा शेतकरी
  • SPECIAL REPORT: बोअरवेलच्या पाण्यावर कांदा बिजाचं घवघवीत उत्पन्न घेणारा शेतकरी

    News18 Lokmat | Published On: Mar 18, 2019 07:58 AM IST | Updated On: Mar 18, 2019 08:07 AM IST

    अकोला, 18 मार्च : अकोला जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. या भागातील शेतकऱ्यांपासून उच्चतंत्रज्ञान आणि आधुनिकता या गोष्टी तशा दूरच आहेत. पण बाळापूर तालुक्यातील अंत्री मलकापूर येथील शेतकरी जनार्दन साबळेंनी ही गोष्ट सहज साधली आहे. चक्क बोअरवेलच्या पाण्यावर त्यांनी कांदा बीजाचं घवघवीत उत्पन्न घेतलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading