• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मुख्यमंत्र्यांच्या भाषणात शेतकऱ्यांनी दाखवले काळे झेंडे, 5 जण ताब्यात
  • VIDEO: मुख्यमंत्र्यांच्या भाषणात शेतकऱ्यांनी दाखवले काळे झेंडे, 5 जण ताब्यात

    News18 Lokmat | Published On: Apr 14, 2019 07:50 PM IST | Updated On: Apr 14, 2019 07:50 PM IST

    अमरावती, 14 एप्रिल: परतवाडा इथे मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवले. प्रकल्पग्रस्त काळे झेंडे दाखवणाऱ्या पाच प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अमरावतीत महायुतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्या प्रचारसभेदरम्यान प्रकार घडला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी