LIVE NOW

MumbaiRain : मध्य रेल्वेवर 12 तासांनी सुटली पहिली लोकल

आजही दिवसभर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

Lokmat.news18.com | August 4, 2019, 8:22 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated August 4, 2019
auto-refresh

Highlights

मुंबई, 4 ऑगस्ट : राज्यभरात आज पावसानं चांगलाच जोर धरला आहे.  दिवसभर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तसंच आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. शनिवारीदेखील (3 ऑगस्ट) जोरदार पाऊस सुरू होता. यामुळे सखल भागांमध्ये पावसाचं पाणी साचलं आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे.
Load More