• होम
  • व्हिडिओ
  • महाशिवआघाडीचं 162 आमदारांसह महाशक्तीप्रदर्शन EXCLUSIVE LIVE VIDEO
  • महाशिवआघाडीचं 162 आमदारांसह महाशक्तीप्रदर्शन EXCLUSIVE LIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: Nov 25, 2019 08:02 PM IST | Updated On: Nov 25, 2019 08:06 PM IST

    मुंबई, 25 नोव्हेंबर : शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार एकत्र येऊन मुंबईतील ग्रँड हयात या पंचतारांकीत हॉटेलमध्ये शक्तीप्रदर्शन करत आहे. तीनही पक्षांचे आमदार, समर्थक पक्ष आणि अपक्ष आमदारही यावेळी उपस्थित आहे. महाआघाडीचे १६२ आमदारांचे एकत्र फोटोसेशन आणि ओळख परेडही होणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह सर्व नेते हजर आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading