Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • इंडियन आयडलच्या मंचावरचा खास अनुभव, पाहा रोहित राऊत EXCLUSIVE
  • इंडियन आयडलच्या मंचावरचा खास अनुभव, पाहा रोहित राऊत EXCLUSIVE

    News18 Lokmat | Published On: Nov 13, 2019 01:00 PM IST | Updated On: Nov 13, 2019 01:00 PM IST

    मुंबई, 13 नोव्हेंबर: गायक रोहित राऊतची इंडियन आयडलच्या माध्यमातून एक नवी इनिंग सुरू झाली आहे. इंडियन आयडल रियालिटी शोमध्ये जावं असा निर्णय का घेतला? तिथले काही खास अनुभव रोहितने सांगितले आहेत. त्याच्यासोबत खास संवाद साधला आहे न्यूज 18 लोकमतची प्रतिनिधी नीलिमा कुलकर्णी यांनी.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Listen to the latest songs, only on JioSaavn.com