• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: जंगली हत्तींचा धुमाकूळ; टस्कर हत्तीकडून फळबागांची नासधूस
  • VIDEO: जंगली हत्तींचा धुमाकूळ; टस्कर हत्तीकडून फळबागांची नासधूस

    News18 Lokmat | Published On: Jun 9, 2019 12:07 PM IST | Updated On: Jun 9, 2019 02:32 PM IST

    सिंधुदुर्ग, 9 जून: दोडामार्ग तालुक्यात पुन्हा एकदा जंगली हत्तींचा धुमाकूळ सुरू घातला आहे. हे हत्ती रात्री थेट वस्तीमध्ये घुसून कष्टाने जोपासलेल्या फळबागांची नासधूस करतात. एक टस्कर हत्ती रात्री मोर्ले गावातल्या नंदकिशोर येर्लेकर यांच्या घराजवळ आला आणि फणसाच्या झाडावरचे फणस खाल्ले. याआधी टस्कर हत्तीला बागेतून हुसकावण्यास गेलेल्या काही युवकांचा या हत्तीनं पाठलागही केला. गेले चार दिवस संपूर्ण मोर्ले गाव हत्तींच्या दहशतीखाली असून लोक संध्याकाळी सहानंतर घराबाहेर पडेनासे झालेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading