• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मुख्यमंत्रिपदावरून युतीत वादाची ठिणगी; नाशिकमध्ये शिवसेनेकडून पोस्टरबाजी
  • VIDEO: मुख्यमंत्रिपदावरून युतीत वादाची ठिणगी; नाशिकमध्ये शिवसेनेकडून पोस्टरबाजी

    News18 Lokmat | Published On: Jul 16, 2019 09:48 AM IST | Updated On: Jul 17, 2019 12:58 PM IST

    नाशिक, 16 जुलै: मुख्यमंत्रिपदावरून शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा वाद उफाळून येण्याची चिन्हं आहेत. नाशिकमध्ये शिवसैनिक पुन्हा एकदा आक्रमक झालेले पाहायला मिळाले. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असं लिहिलेले फलक भाजप कार्यालयाबाहेर लावण्यात आले. सोमवारी भाजपच्या प्रभारी सरोज पांडे यांनी युती होणारच पण मुख्यमंत्री भाजपचाच होणार असं वक्तव्य केलं. त्याला प्रतिउत्तर म्हणून शिवसेनेकडून ही फलकबाजी करण्यात आली. त्यामुळे भाजप शिवसेनेमध्ये मुख्यमंत्री कोणाचा यावरून वादाची ठिणगी पडण्याचं चित्र आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading