• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'मुख्यमंत्री भाजपचाच होणार'; कार्यकर्त्यांची भावना!
  • VIDEO: 'मुख्यमंत्री भाजपचाच होणार'; कार्यकर्त्यांची भावना!

    News18 Lokmat | Published On: Jun 22, 2019 03:27 PM IST | Updated On: Jun 22, 2019 05:15 PM IST

    मुंबई, 22 जून: मुंबई भाजपची बैठक सुरू आहे. बैठकीदरम्यान गिरीश महाजनांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी शिवसेना आमच्यामुळे निवडून आली असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलं. लोकसभेचा निकाल पाहता राज्यात भाजप मोठा भाऊ आहे. त्यामुळे सर्वांच्या भावना आहेत, की भाजपचा मुख्यमंत्री व्हावा. शिवसेनेच्या जागा निवडून येण्यासाठी आम्हीच प्रयत्न केला होता. जिथे शिवसेना कमजोर होती त्या ठिकणी आम्हीच मदत केली असंही ते म्हणाले. महाजनांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना-भाजपमध्ये पुन्हा मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी