• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : 'जागातील सर्वात सुखी मुस्लीम भारतात', मोहन भागवतांनी सांगितलं कारण...
  • SPECIAL REPORT : 'जागातील सर्वात सुखी मुस्लीम भारतात', मोहन भागवतांनी सांगितलं कारण...

    News18 Lokmat | Published On: Oct 14, 2019 08:00 AM IST | Updated On: Oct 14, 2019 08:00 AM IST

    भुवनेश्वर, 14 ऑक्टोबर: जगातले सर्वात सुखी मुस्लिम भारतात असल्याचं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं. हिंदू संस्कृती भारतात राहणाऱ्या सर्वांचा वारसा असल्याचंही भागवत भुवनेश्वरमध्ये म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी