• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: रोहित पवार मैदान मारणार की त्यांचाही 'पार्थ' होणार?
  • SPECIAL REPORT: रोहित पवार मैदान मारणार की त्यांचाही 'पार्थ' होणार?

    News18 Lokmat | Published On: Jul 4, 2019 12:48 PM IST | Updated On: Jul 4, 2019 12:48 PM IST

    पुणे, 4 जुलै: रोहित पवारांचा विधानसभा मतदारसंघ अखेर निश्चित झाला. कर्जत-जामखेड मतदारसंघातूनच उमेदवारी मागितल्याचं रोहित पवारांनी फेसबूकवरून जाहीर केलं. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत कर्जतमधून राम शिंदे विरुद्ध रोहित पवार ही लढत नक्कीच लक्षवेधी ठरणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी