• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'राज्यातून जातीयवादी पक्षांची सत्ता हद्दपार करणार', पृथ्वीराज चव्हाणांचा निर्धार
  • VIDEO: 'राज्यातून जातीयवादी पक्षांची सत्ता हद्दपार करणार', पृथ्वीराज चव्हाणांचा निर्धार

    News18 Lokmat | Published On: Oct 3, 2019 02:25 PM IST | Updated On: Oct 3, 2019 02:25 PM IST

    संदीप राजगोळकर (प्रतिनिधी)कराड, 03 ऑक्टोबर: राज्यातून जातीयवादी पक्षांची सत्ता हद्दपार करायची हा आमचा विचार आहे. त्यामुळे विजय आमचाच होणार आहे. या निवडणुकीत कुठल्याही भावनात्मक प्रश्नांवर विचार न करता सामान्यांचे पोटापाण्याचे प्रश्न, विकासाच्या प्रश्नावर निवडणूक लढवणाऱ्यांना मत द्यावं असं आवाहन पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading