Home /News /maharashtra /

VIDEO: राणेंच्या उद्धव ठाकरेंवरील गंभीर आरोपात किती तथ्य? मनोहर जोशी म्हणतात...

VIDEO: राणेंच्या उद्धव ठाकरेंवरील गंभीर आरोपात किती तथ्य? मनोहर जोशी म्हणतात...

<strong>मुंबई, 8 मे: </strong>नारायण राणेंनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंबाबत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. नौ होल्ड्स बार्ड असं या इंग्रजी आत्मचरित्राचं नाव आहे. हे ९ मे रोजी ते प्रकाशित होणार आहे. दरम्यान राणेंना शिवसेनेत ठेवलंत, तर आपण घर सोडून जाऊ, अशी धमकी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना दिली होती, असा खळबळजनक दावाही त्यांनी आत्मचरित्रात केला आहे. नारायण राणेंच्या आत्मचरित्रावर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशींनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली पाहा.

पुढे वाचा ...
    मुंबई, 8 मे: नारायण राणेंनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंबाबत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. नौ होल्ड्स बार्ड असं या इंग्रजी आत्मचरित्राचं नाव आहे. हे ९ मे रोजी ते प्रकाशित होणार आहे. दरम्यान राणेंना शिवसेनेत ठेवलंत, तर आपण घर सोडून जाऊ, अशी धमकी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना दिली होती. असा खळबळजनक दावाही त्यांनी आत्मचरित्रात केला आहे. नारायण राणेंच्या आत्मचरित्रावर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशींनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली पाहा.
    First published:

    Tags: Election 2019, Lok sabha election 2019, Manohar joshi, Narayan rane, Uddhav thakrey

    पुढील बातम्या