• होम
  • व्हिडिओ
  • जोड्यानं हाणलं पाहिजे, गिरीश महाजनांवर टीका करताना धनंजय मुंडेंची जीभ घसरली
  • जोड्यानं हाणलं पाहिजे, गिरीश महाजनांवर टीका करताना धनंजय मुंडेंची जीभ घसरली

    News18 Lokmat | Published On: Aug 20, 2019 07:38 AM IST | Updated On: Aug 20, 2019 11:05 AM IST

    जालना, 20 ऑगस्ट: शिवस्वराज्य यात्रेदरम्यान धनंजय मुंडे यांची गिरीश महाजन आणि पंतप्रधान मोदींवर टीका करताना पुन्हा जीभ घसरली. 4 दिवसांनंतर पूरपरिस्थितीची पाहाणी करायला गेले. पुरात सेल्फी काढणाऱ्या महाजनांना जोड्यानं हाणलं पाहिजे असं धनंजय मुंडे यांनी शिवस्वराज्य यात्रेत गिरीश महाजन यांच्यावर तोफ डागली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading