• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'प्रफुल्ल पटेलांचे व्यवहार देशद्रोह्यासोबत कसे?', मुख्यमंत्र्यांचा सवाल
  • VIDEO : 'प्रफुल्ल पटेलांचे व्यवहार देशद्रोह्यासोबत कसे?', मुख्यमंत्र्यांचा सवाल

    News18 Lokmat | Published On: Oct 17, 2019 09:26 AM IST | Updated On: Oct 17, 2019 09:26 AM IST

    मुंबई, 17 ऑक्टोबर: ईडीच्या छाप्यात काही कागदपत्रे मिळाली आहेत. त्यात इक्बाल मीर्ची आणि त्याच्या कुटुंबीयांशी प्रफुल्ल पटेल यांचं डिलिंग झाल्याची कागदपत्रे सापडली आहेत. देशद्रोही इक्काब मीर्ची यांच्यासोबत डिलिंग करण्याची प्रफुल्ल पटेल यांना काय गरज होती. त्यातून अनेक प्रश्न निर्माण झाले आणि त्यामुळे ईडीनं प्रफुल्ल पटेल यांना नोटीस पाठवल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी न्यूज 18 लोकमतच्या खास मुलाखतीत दिली आहे. प्रफुल्ल पटेल यांच्या व्यवहाराची माहिती शरद पवार यांनाही असायला हवी. त्यांनीही यावर उत्तर देण्याची गरज असल्याचंही फडणवीस म्हणालं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी