• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : विधानसभेआधी आघाडीला भगदाड? विखे पाटलांच्या दाव्याने नवी चर्चा
  • VIDEO : विधानसभेआधी आघाडीला भगदाड? विखे पाटलांच्या दाव्याने नवी चर्चा

    News18 Lokmat | Published On: Jul 12, 2019 03:26 PM IST | Updated On: Jul 12, 2019 03:26 PM IST

    सागर सुरवसे (प्रतिनिधी)सोलापूर, 12 जुलै: काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर अनेक जण नाराज असल्यानं अनेक जण संपर्कात आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीआधी अनेक जण भाजप पक्षात येण्यास इच्छुक आहेत. मात्र असं असलं तरीही अंतिम निर्णय मात्र भाजप पक्षश्रेष्ठींचा असेल. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading