• होम
  • व्हिडिओ
  • CycloneVayu: चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीवर परिणाम, समुद्र खवळला
  • CycloneVayu: चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीवर परिणाम, समुद्र खवळला

    News18 Lokmat | Published On: Jun 12, 2019 12:08 PM IST | Updated On: Jun 12, 2019 12:08 PM IST

    दिनेश केळूसकर( प्रतिनिधी) सिंधुदुर्ग, 12 जून: पुढच्या 24 तासांत मुंबई, कोकण आणि गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या चक्री वादळाचा महाराष्ट्राला विशेष तडाखा बसणार नसला तरी कोकण किनारपट्टी आणि मुंबईत येत्या 24 तासात जोरदार पाऊस पडू शकतो. तर चक्रीवादळाचा परिणाम म्हणून समुद्राचं रौद्र रूप पाहायला मिळालं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading