• होम
  • व्हिडिओ
  • पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बसची काय आहेत वैशिष्ट्य? पाहा SPECIAL REPORT
  • पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बसची काय आहेत वैशिष्ट्य? पाहा SPECIAL REPORT

    News18 Lokmat | Published On: Sep 10, 2019 06:35 AM IST | Updated On: Sep 10, 2019 07:03 AM IST

    मुंबई, 10 सप्टेंबर: बेस्ट बस प्रशासनानं आधीच बसचं भाडं 5 रुपये केल्यानं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. सोमवारी बेस्टच्या ताफ्यात 10 नव्या कोऱ्या इलेक्ट्रिक बस दाखल झाल्यात. यामुळे मुंबईकरांचा प्रवास पर्यावरणपूरकही होणार आहे. कशी आहे ही पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बस चला बघुयात.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी