• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: पालघर, डहाणू, तलासरी पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं
  • VIDEO: पालघर, डहाणू, तलासरी पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं

    News18 Lokmat | Published On: Jul 25, 2019 08:11 AM IST | Updated On: Jul 25, 2019 08:11 AM IST

    पालघर, 25 जुलै: डहाणू आणि तलासरी भागाला बुधवारी रात्री भूकंपाचे धक्के बसले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. आज पहाटे 1: 03 ते 1: 15 दरम्यान 3.6 तीव्रतेचे दोन धक्के आणि 2.8 आणि 2.9 तीव्रतेचा एक धक्का बसल्याने या भागातील नागरिकांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण पसरलं. भूकंपामुळे परिसरातील घरांना तडे गेले आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी