BREAKING: प्रक्षोभक भाषण केल्यामुळे धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल

BREAKING: प्रक्षोभक भाषण केल्यामुळे धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल

बेळगावमध्ये प्रक्षोभक भाषण केल्यामुळे महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Share this:

संदीप राजगोळकर, प्रतिनिधी

बेळगाव, 11 डिसेंबर : बेळगावमध्ये प्रक्षोभक भाषण केल्यामुळे महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी मराठी भाषिकांच्या मेळाव्यात मुंडे यांनी प्रक्षोभक भाषण केलं होतं, त्याच्याविरोधात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात मुंडे यांच्यासह 9 जणांवर आणि शिवसेनेच्या विजय देवणे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.

 VIDEO: 'साताऱ्यात फक्त मीच चालतो'च्या डायलॉगवर उदयनराजेंचे कार्यकर्ते भडकले, निर्मात्याची गाडी फोडली

 

First published: December 11, 2018, 6:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading