• होम
  • व्हिडिओ
  • हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांनी पोलीस निरीक्षकालाच केली मारहाण, समोर आला VIDEO
  • हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांनी पोलीस निरीक्षकालाच केली मारहाण, समोर आला VIDEO

    News18 Lokmat | Published On: Dec 8, 2018 01:29 PM IST | Updated On: Dec 8, 2018 01:34 PM IST

    स्वाती लोखंडे ढोके, प्रतिनिधी रायगड, 08 डिसेंबर : हुल्लडबाज पर्यटकांची रायगडमध्ये चक्क पोलीस निरीक्षकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. पोलीस निरीक्षक सुरेश खेडेकर यांना पर्यटकांनी मारहाण केली आहे. श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यावरील 3 दिवसांपूर्वीची ही घटना आहे. बीचवर दारू पिऊन हुल्लडबाजी करताना हटकल्यानं रागात पर्यटकांनी पोलिसांना मारहाण केल्याचं उघड झालं आहे. पोलीस निरीक्षकाच्या मारहाणीचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading