• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: दुष्काळामुळे गावं पडली ओस, नेत्यांनी फिरवली पाठ
  • SPECIAL REPORT: दुष्काळामुळे गावं पडली ओस, नेत्यांनी फिरवली पाठ

    News18 Lokmat | Published On: Apr 21, 2019 08:57 AM IST | Updated On: Apr 21, 2019 08:57 AM IST

    सांगली, 21 एप्रिल: राज्यात दुष्काळ जाहीर झाला मात्र त्याची मदत किती लोकांपर्यंत पोहोचली का? पाणी आणि रोजगार नसल्यानं सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी, जत, तासगाव आणि कवठेमहांकाळ या दुष्काळी तालुक्यातली गावं अगदी ओस पडली आहेत. शेकडो कुटुंब स्थलांतरीत झाली आहेत. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत या स्थलांतरीतांचं मतदान राजकीय नेत्यांसमोरचं मोठं आव्हान ठरणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading