• होम
  • व्हिडिओ
  • दुष्काळाचे चटके शेतकऱ्यांना, जनावरांच्या विक्रीत वाढ
  • दुष्काळाचे चटके शेतकऱ्यांना, जनावरांच्या विक्रीत वाढ

    News18 Lokmat | Published On: Dec 25, 2018 07:23 PM IST | Updated On: Dec 25, 2018 07:23 PM IST

    हरीष दिमोटे, 25 डिसेंबर : राज्यात हिवाळा सुरू असतानाच पाण्याची टंचाईही भासू लागली आहे. विहिरींनी तळ गाठल्याने गुराढोरांना जगवायचं कसं असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय. डिसेंबर महिन्यातच ही परिस्थिती असेल तर एप्रिल आणि मे महिन्यात काय होणार या कल्पनेनेच शेतकरी धास्तावला असून आपली गुरं बाजारात विकायला आणत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातले गुरांचे बाजार भरून गेले आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading