• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: आता शत्रूची काय बिशाद! भारतीय लष्कराचा ताफा आणखी मजबूत होणार
  • VIDEO: आता शत्रूची काय बिशाद! भारतीय लष्कराचा ताफा आणखी मजबूत होणार

    News18 Lokmat | Published On: Sep 12, 2019 08:28 AM IST | Updated On: Sep 12, 2019 10:52 AM IST

    हैदराबाद, 12 सप्टेंबर: रणगाडा उद्ध्वस्त करणाऱ्या अन्टी टँक गायडेड मिसाईलची चाचणी बुधवारी 11 सप्टेंबर रोजी यशस्वीपणे पार पडली. आंध्र प्रदेशातील कुर्नुलमध्ये ही चाचणी घेण्यात आली होती. या मिसाईलची ही तिसरी यशस्वी चाचणी आहे. लष्कराच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण असलेल्या या मिसाईलचं वैशिष्ट्य म्हणजे शत्रूराष्ट्राचा रणगाडा उद्ध्वस्त करण्याची ताकद या मिसाईलमध्ये आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading