मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

अंधत्वावर मात करून डोंबिवलीकर विद्यार्थ्यांने मिळवले दहावीत 95 टक्के गूण

अंधत्वावर मात करून डोंबिवलीकर विद्यार्थ्यांने मिळवले दहावीत 95 टक्के गूण

डोंबिवली, 08 जून : राज्य माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल जाहीर झालाय. डोंबिवलीतील राहणारे सिद्धांत सावंत आणि आर्यन जोशी यांनी अंधत्वावर मात करून दहावीच्या परीक्षेत यश संपादन केलंय. सिद्धांत सावंत आणि आर्यन जोशी हे दोघेही पाटकर शाळेचे विद्यार्थी आहेत. सिद्धांत सावंत जन्मता अंध असला तरी नॅशनल स्वीमर, म्युझिशियम, कलाकार आहे. त्याच प्रमाणे त्याला राष्ट्रपती पदक मिळाले असून लिम्का बुक रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. सिद्धांतनं आता 10 मध्ये 95 टक्के गूण मिळवले आहे. तर आर्यन जोशीनं 87 टक्के मिळवले आहेत. आर्यन हा चेस प्लेअर आणि स्वीमर आहे. आर्यन जागतिक चेंस प्लेअर असून त्याची तो आता दुसऱ्यांना जागतिक चेस कोंपिटशन खेंळणार असून त्याची भारतीय टीममध्ये निवड झालीये.

"दहावीत 100 पैकी 100 ,पहिला माझा नंबर', डोंबिवलीकर विद्यार्थिनींची कामगिरी

First published:

Tags: डोंबिवली

पुढील बातम्या