• होम
  • व्हिडिओ
  • CCTV VIDEO: मोबाईलच्या दुकानावर चोरांचा डल्ला, 17 लाखांचा मुद्देमाल लंपास
  • CCTV VIDEO: मोबाईलच्या दुकानावर चोरांचा डल्ला, 17 लाखांचा मुद्देमाल लंपास

    News18 Lokmat | Published On: Sep 28, 2019 07:02 AM IST | Updated On: Sep 28, 2019 07:02 AM IST

    डोंबिवली, 28 सप्टेंबर: मोबाईलच्या दुकानावर डल्ला मारत चोरट्यांनी तब्बल 17 लाखांचे मोबाईल लंपास केले. चोरीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. स्वस्तिक मोबाईल दुकानात बुधवारी मध्यरात्री चोरट्यांनी प्रवेश केला आणि दुकानात असलेल्या सॅमसंग, जिओ, ओप्पो, नोकिया अशा 17 लाख 29 हजार रुपयांचे मोबाईल फोन्स चोरून नेले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी