मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

डोंबिवली एमआयडीसीत आगडोंब, किचन क्राॅफ्ट कंपनीला भीषण आग

डोंबिवली एमआयडीसीत आगडोंब, किचन क्राॅफ्ट कंपनीला भीषण आग

डोंबिवली शहरातील एमआयडीसीमधील फेज मधील किचन क्राॅफ्ट या कंपनी संध्याकाळी सहाच्या सुमारास आग लागली.

डोंबिवली शहरातील एमआयडीसीमधील फेज मधील किचन क्राॅफ्ट या कंपनी संध्याकाळी सहाच्या सुमारास आग लागली.

डोंबिवली शहरातील एमआयडीसीमधील फेज मधील किचन क्राॅफ्ट या कंपनी संध्याकाळी सहाच्या सुमारास आग लागली.

डोंबिवली, 14 मे : डोंबिवली एमआयडीसीमध्ये किचन क्राॅफ्ट कंपनीला भीषण आग लागलीये. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या सहा गाड्या रवाना दाखल असून आग विझवण्याचं काम सुरू आहे. डोंबिवली शहरातील एमआयडीसीमधील फेज मधील किचन क्राॅफ्ट या कंपनी संध्याकाळी सहाच्या सुमारास आग लागली. आगीमुळे धुराचे लोट शेजारी इमारतीमध्येही घुसले. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या सहा गाड्या दाखल आहे. आग विझवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. किचन क्राफ्ट कंपनी शेजारील वृद्धाश्रमाच्या बिल्डिंगमध्ये आगीचा धूर गेल्याने तेथील ४ वृद्धांना तात्काळ पूर्वेतील आरोग्यम इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती तेथील डॉक्टरांकडून देण्यात आलीये.
First published:

Tags: Dombivali, Dombivli, Kitchen Craft Company, MIDC, आग, एमआयडीसी, डोंबिवली

पुढील बातम्या