• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: रस्त्यावर उभ्या असलेल्या कारनं घेतला पेट, परिसरात धुराचे लोट
  • VIDEO: रस्त्यावर उभ्या असलेल्या कारनं घेतला पेट, परिसरात धुराचे लोट

    News18 Lokmat | Published On: Sep 22, 2019 01:57 PM IST | Updated On: Sep 22, 2019 02:21 PM IST

    डोंबिवली, 22 सप्टेंबर: डोंबिवली पूर्व भागात आगरकर रस्त्यावर उभ्या असणाऱ्या गाडीला भीषण आग लागली. आगीत आय 10 गाडी जळून खाक झाली आहे. परिसरात धुराचे लोट दिसताच नागरिकांनी आग आगीवर नियंत्र मिळवण्याचा प्रयत्न केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी