• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : डॉक्टर नव्हे देवदूतच! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांवर मोफत उपचार
  • VIDEO : डॉक्टर नव्हे देवदूतच! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांवर मोफत उपचार

    News18 Lokmat | Published On: Dec 3, 2018 12:25 PM IST | Updated On: Dec 3, 2018 12:28 PM IST

    बुलडाणा, 3 डिसेंबर : दुष्काळामुळे शेतकऱ्यांपुढे एक मोठं आर्थिक संकट निर्माण झालं आहे. राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करून थोडासा दिलासा दिला खरा, मात्र शेतकऱ्यांसमोर दैनंदिन खर्च आणि भौतिक समस्यांचा विळखा कायम आहे. अशातच अनेक मदतीचे हात शेतकऱ्यांसाठी पुढे आले आहे. मूळचे औरंगाबाद जिल्ह्यातील डोंगराळ भागातील बनोटी या गावचे डॉक्टर असलेले संजय महाजन हेदेखील यापैकीच एक. महाजन यांनी शेतकऱ्यांना मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading