• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: जीवघेणं धाडस; असं क्रॉसिंग करणं पडू शकतं महागात
  • VIDEO: जीवघेणं धाडस; असं क्रॉसिंग करणं पडू शकतं महागात

    News18 Lokmat | Published On: May 30, 2019 03:52 PM IST | Updated On: May 30, 2019 04:04 PM IST

    दौंड, 30 मे: अनेकदा रूळ क्राॉस करु नयेत असं सांगूनही जीव धोक्यात घालून रेल्वे क्रॉसिंग केलं जातं असाच एक प्रकार दौंड रेल्वे स्थानकात घडला आहे. रेल्वे रुळावर मालगाडी उभी असताना काही जणांनी चक्क मालगाडीखालून काँस केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे स्थानकावर उभी असलेली रेल्वेगाडी थोडी जरी मागे पुढे झाली तर काय होईल या विचारानेच अंगाचा थरकाप उडल्याशिवाय राहत नाही. या ठिकाणी पादचारी पुल मंजूर झाला असला तरी त्याचे काम अजून सुरू झालेले नाही त्यामुळे प्रवाश्यांना अशी कसरत करावी लागत असल्याचे प्रवासी सांगत आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading